UPSC Recruitment 2023 : UPSC ने काढली नवीन भरतीची जाहिरात; ‘या’ पदावर मिळणार नवीन उमेदवारांना संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याची इच्छा (UPSC Recruitment 2023) असणाऱ्या देशातील तरुणांसाठी मोठी अपडेट आहे. संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत विशेषज्ञ, सहायक संचालक जनगणना संचालन, उपसंचालक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.

आयोग – संघ लोकसेवा आयोग
भरले जाणारे पद –
1. विशेषज्ञ
2. सहायक संचालक जनगणना संचालन
3. उपसंचालक
4. सहायक प्राध्यापक
पद संख्या – 29 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2023

वय मर्यादा – (UPSC Recruitment 2023)
1. विशेषज्ञ – 40 वर्ष
2. सहायक संचालक जनगणना संचालन – 40 वर्ष
3. उपसंचालक – 40 वर्ष
4. सहायक प्राध्यापक – 35 वर्ष
अर्ज फी – Rs. 25/-
भरतीचा तपशील –

भरले जाणारे पद  पद संख्या 
विशेषज्ञ 09 पदे
सहायक संचालक जनगणना संचालन 01 पद
उपसंचालक 10 पदे
सहायक प्राध्यापक 09 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद  आवश्यक शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ A recognized MBBS degree qualification
सहायक संचालक जनगणना संचालन Master’s Degree in Statistics or Operational Research or Population Sciences or Demography or Mathematical Statistics or Applied Statistics from a recognized University or Institute.
उपसंचालक Post Graduate Degree in Statistics/Operational Research/Mathematical Statistics/Applied Statistics or Post Graduate Degree in Economics/Mathematics/Commerce (with Statistics/ Quantitative Method/Techniques or Costing & Statistics/Basic Statistics/Business Statistics/Introduction to Statistics etc. as one of the subject/papers in Post Graduation/Graduation level) of a recognized University
सहायक प्राध्यापक  Master’s Degree

 

आवश्यक कागदपत्रे –
1. Matriculation/10th Standard or equivalent certificate indicating date of birth, or mark sheet
Degree/Diploma certificate as proof of educational qualification
2. Caste certificate (UPSC Recruitment 2023)
3. Certificate of Disability
4. Experience Certificate
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या लिंक वर सादर करायचे आहेत.
4. अर्जासोबत आवश्यक (UPSC Recruitment 2023) कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया – मुलाखत
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांनी सादर केलेल्या ऑनलाईन अर्जांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे मुलाखतीसाठी उमेदवारांना निवडले जाईल.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहावे.
4. ज्या प्रकरणांमध्ये निवड भरती चाचणी (RT) आणि त्यानंतर मुलाखतीद्वारे केली जाते, उमेदवाराला मुलाखतीच्या टप्प्यावर त्यांच्या संबंधित श्रेणीमध्ये योग्यतेची किमान पातळी गाठावी लागेल.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

काही महत्वाच्या तारखा –
upsc date.JPG

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com