करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगने विविध रिक्त पदांवर (UPSC Recruitment 2023) भरतीची घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1105 जागा भरल्या जाणार आहेत. नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 साठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2023 आहे.
आयोग – संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Comission)
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2023
पद संख्या – 1105 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
भरती प्रकार – सरकारी
भरले जाणारे पद – (UPSC Recruitment 2023)
नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 – 1105 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
वय मर्यादा –
कमीत कमी – 21 वर्ष
जास्तीत जास्त – 32 वर्ष
अर्ज फी
Open/OBC/EWS: ₹१००/-
SC/ST: फि नाही (UPSC Recruitment 2023)
PWD/ Female: फि नाही
असा करा अर्ज –
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
- किंवा संघ लोकसेवा आयोग च्या अधिकृत वेबसाईट www.upsc.gov.in ला भेट द्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ आहे. (UPSC Recruitment 2023)
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स – (UPSC Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com