UPSC Recruitment 2022 : सरकारी नोकरीची संधी !! संघ लोकसेवा आयोग मध्ये निघाली भरती; जाणून घ्या सविस्तर…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। संघ लोकसेवा आयोगमध्ये विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (UPSC Recruitment 2022) औषध निरीक्षक, वरिष्ठ व्याख्याता (टेक्सटाईल प्रोसेसिंग), वरिष्ठ व्याख्याता (सामुदायिक औषध), असिस्टंट कीपर, मास्टर, खनिज अधिकारी, असिस्टंट शिपिंग मास्टर आणि असिस्टंट डायरेक्टर, उपप्राचार्य या पदांसाठी हि भरती होणार आहे.

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

एकूण पदसंख्या – 161 पदे

संस्था – संघ लोकसेवा आयोग

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 16 जून 2022

भरती प्रकार – सरकारी

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

 विभागाचे नाव –

1 औषध निरीक्षक – 03 पदे
2 वरिष्ठ व्याख्याता (टेक्सटाईल प्रोसेसिंग) – 02 पदे
3 वरिष्ठ व्याख्याता (सामुदायिक औषध) – 01पद
4 असिस्टंट कीपर – 01 पद
5 मास्टर – 01 पद
6 खनिज अधिकारी – 20 पदे
7 असिस्टंट शिपिंग मास्टर आणि असिस्टंट डायरेक्टर – 20 पदे
8 उपप्राचार्य – 131 पदे

शैक्षणिक पात्रता – (UPSC Recruitment 2022)

  • औषध निरीक्षक: होमिओपॅथी पदवी.
  • वरिष्ठ व्याख्याता (टेक्सटाईल प्रोसेसिंग): टेक्सटाईल प्रोसेसिंग किंवा टेक्सटाईल केमिस्ट्री पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी किंवा पीजी डिप्लोमा.
  • वरिष्ठ व्याख्याता (सामुदायिक औषध): M.D.(सामाजिक आणि प्रतिबंधात्मक औषध)/ M.D.(सामुदायिक औषध).
  • असिस्टंट कीपर: मानववंशशास्त्र पदव्युत्तर पदवी.
  • मास्टर: रसायनशास्त्र पदव्युत्तर पदवी.
  • खनिज अधिकारी: भूविज्ञान पदव्युत्तर पदवी किंवा भूविज्ञान किंवा अर्थशास्त्र किंवा खाणकामातील पदवी.
  • असिस्टंट शिपिंग मास्टर आणि असिस्टंट डायरेक्टर: पदवी.
  • उपप्राचार्य: पदव्युत्तर पदवी आणि B.Ed आणि 02 किंवा 03 वर्ष अनुभव असावा.

वय मर्यादा –

जास्तीत जास्त: 55 वर्ष

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹25/-
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

फीस पे माध्यम –
( टिप : ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  4. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  5. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  6. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा

जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com