UPSC NDA  Recruitment 2024 : तुम्ही 12 वी पास असाल तर उत्तमच!! राष्ट्रीय संरक्षण आणि नौदल अॅकॅडमीने जाहीर केली भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात (UPSC NDA  Recruitment 2024) असणाऱ्या 12 वी पास तरुण उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. संघ लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अॅकॅडमी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2024 आहे.

संस्था – राष्ट्रीय संरक्षण अँड नौदल अॅकॅडमी
पद संख्या – 400 पदे (UPSC NDA  Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2024
परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2024
परीक्षेची तारीख – 21 एप्रिल 2024

भरतीचा तपशील आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. नॅशनल डिफेन्स अकॅडमी
लष्कर (Army)- 208 पदे
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण
2. नौदल (Navy) -42 पदे (UPSC NDA  Recruitment 2024)
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (PCM)
3. हवाई दल (Air Force) – 120 पदे
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (PCM)
4. नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] – 30 पदे
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण (PCM)

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2005 ते 01 जुलै 2008 या दरम्यान झालेला असावा.
परीक्षा फी – जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत.

काही महत्वाच्या लिंक्स – (UPSC NDA  Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यसाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – upsconline.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com