पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणारी संयुक्त वैद्यकीय सेवा (पूर्व) परीक्षा २०१९ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. भारतीय लोकसेवा आयोग मार्फत यशस्वी उमेदवारकडून संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) २०१९ साठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ सप्टेंबर २०१९ (०६:०० PM) आहे.
परीक्षेचे नाव- UPSC संयुक्त वैद्यकीय सेवा (मुख्य) परीक्षा २०१९(CMS)
एकूण जागा- ९६५ जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी | 300 |
2 | इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीज हेल्थ सर्व्हिसेस मधील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | 46 |
3 | केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट | 250 |
4 | नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी | 07 |
5 | पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II | 362 |
Total | 965 |
शैक्षणिक पात्रता- MBBS पदवी.
वयाची अट- ०१ ऑगस्ट २०१९ रोजी ३२ वर्षांपर्यंत [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०९ सप्टेंबर, २०१९ (०६:०० PM)
अधिकृत वेबसाईट- https://upsconline.nic.in
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- https://upsconline.nic.in/daf/daf_cms_2019/
इतर महत्वाचे–
पुणे लोहमार्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या ७७ जागेची भरती
सांगली येथे पोलीस शिपाई पदांच्या १०५ जागेची भरती
नागपूर(शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २७१ जागेची भरती
औरंगाबाद (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या १५ जागेची भरती
मुंबई लोहमार्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या ६० जागेची भरती
सिंधुदुर्ग येथे पोलीस शिपाई पदांच्या २१ जागेची भरती
पुणे (शहर) येथे पोलीस शिपाई पदांच्या २१४ जागेची भरती