WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । संघ लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भू वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञच्या २०१९ साली झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. तरी ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे. ते उमेदवार आपला निकाल खाली दिलेल्या लिंकवर जावून डाऊनलोड करावा.
निकाल डाऊनलोड करण्यासाठी महत्वाच्या लिंक खालीलप्रमाणे –
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत आणि थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.