पोटापाण्याची गोष्ट | भारतीय लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात येणारी भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा २०१९ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. भारतीय लोकसेवा आयोग मार्फत यशस्वी उमेदवारकडून भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ साठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०१९ (०६:०० PM) आहे.
एकूण जागा- ९०
परीक्षेचे नाव- भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा २०१९ (IFS)
शैक्षणिक पात्रता- पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विज्ञान/ वनस्पति विज्ञान/ रसायनशास्त्र/ भूगोल/ गणित, भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/कृषी/ प्राणीशास्त्र किंवा फॉरेस्ट्री पदवी किंवा किंवा इंजिनिअरिंग पदवी.
वयाची अट- ०१ ऑगस्ट, २०१९ रोजी २१ ते ३२ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- General/OBC- ₹२००/- [SC/ST/PWD/महिला- फी नाही]
परीक्षा दिनांक- ०१ डिसेंबर, २०१९
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १८ सप्टेंबर २०१९ (०६:०० PM)
अधिकृत वेबसाईट- https://upsc.gov.in/
जाहिरात(PDF)- www.careernama.com
इतर महत्वाचे-
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जळगाव येथे १०८ जागांसाठी भरती
जळगाव येथे पोलीस शिपाई पदांच्या १२८ जागेची भरती
धुळे येथे पोलीस शिपाई पदांच्या १६ जागेची भरती
भंडारा येथे पोलीस शिपाई पदांच्या २२ जागेची भरती
जालना येथे पोलीस शिपाई पदांच्या १४ जागेची भरती