करिअरनामा ऑनलाईन । युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India Recruitment 2024) अंतर्गत रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ विश्लेषक- व्यवसाय वित्त पदांची 01 रिक्त जागा भरली जाणार आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 आहे.
संस्था – युनियन बँक ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – वरिष्ठ विश्लेषक – व्यवसाय वित्त
पद संख्या – 01 पद (Union Bank of India Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जुलै 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 50 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Qualified Chartered Accountant from institute recognized by the ICAI
असा करा अर्ज – (Union Bank of India Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडायची आहेत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 जुलै 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.unionbankofindia.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com