करिअरनामा ऑनलाईन। युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI Recruitment 2022) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ लेखाधिकारी, खाजगी सचिव, सहायक विभाग अधिकारी, लेखापाल, विभाग अधिकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2022 आहे.
संस्था – युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया
भरली जाणारी पदे –
वरिष्ठ लेखाधिकारी (Sr. Accounts 0fficer Pay Matrix Level-10)
खाजगी सचिव (Private Secretary Pay Matrix Level-08)
सहायक विभाग अधिकारी (Assistant Section Officer Pay matrix level-06)
लेखापाल (Accountant Pay matrix level-05)
विभाग अधिकारी (Section Officer Pay Matrix level-08)
पद संख्या – 05 पदे (UIDAI Recruitment 2022)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
वय मर्यादा – 56 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (HR), युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI), प्रादेशिक कार्यालय, 7 वा मजला, MTNL टेलिफोन एक्सचेंज, GD सोमाणी मार्ग, कफ परेड, कुलाबा, मुंबई – 400005
काही महत्वाच्या लिंक्स – (UIDAI Recruitment 2022)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – uidai.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com