UCO Bank Recruitment 2024 : ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी युको बँक अंतर्गत 544 पदांवर भरती; लगेच करा APPLY

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । युनायटेड कमर्शियल बँक अंतर्गत भरतीची (UCO Bank Recruitment 2024) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण 544 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर…

संस्था – युनायटेड कमर्शियल बँक
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार
पद संख्या – 544 पदे
वय मर्यादा – 20 ते 28 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै 2024

भरतीचा तपशील – (UCO Bank Recruitment 2024)

State/ UT NameNo of Posts
Andaman & Nicobar1
Andhra Pradesh7
Arunachal Pradesh1
Assam24
Bihar39
Chandigarh4
Chhattisgarh10
Dadra Nagra Haveli1
Daman And Diu2
Goa1
Gujarat18
Haryana14
Himachal Pradesh27
Jammu And Kashmir3
Jharkhand12
Karnataka11
Kerala9
Lakshadweep1
Madhya Pradesh28
Maharashtra31
Manipur2
Meghalaya1
Mizoram1
Nagaland1
New Delhi13
Odisha44
Pondicherry2
Punjab24
Rajasthan39
Sikkim1
Tamil Nadu20
Telangana8
Tripura4
Uttar Pradesh47
Uttarakhand8
West Bengal85

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduate degree from recognized University/ Institutes approved by Govt. of India or its regulatory bodies
मिळणारे वेतन – Rs. 15,000/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (UCO Bank Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ucobank.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com