करिअरनामा ऑनलाईन। युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे (UCIL Bharti 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून फिटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर/मशीनिस्ट, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेक. डिझेल / मेक. MV, कारपेंटर, प्लंबर पदांच्या 239 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
संस्था – युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Uranium Corporation of India Ltd.)
भरली जाणारी पदे –
१ फिटर – ८० पदे
२ इलेक्ट्रिशियन – ८० पदे
३ वेल्डर – ४० पदे
४ टर्नर/मशीनिस्ट – १२ पदे
५ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – ०५ पदे
६ मेक. डिझेल / मेक. MV – १२ पदे
७ कारपेंटर – ०५ पदे
८ प्लंबर – ०५ पदे
पद संख्या – २३९ पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२२
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
भरती प्रकार – सरकारी
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (UCIL Bharti 2022)
वरील पदांकरीता अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10 वी आणि ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा –
कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 25 वर्ष
अर्ज फी – फी नाही
पात्रता –
पुरुष
महिला
असा करा अर्ज –
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (UCIL Bharti 2022)
- किंवा युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.uraniumcorp.in ला भेट द्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ आहे.
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरत पहा – PDF
अधिकृत वेबसाइट – www.uraniumcorp.in
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com