करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे रिक्त (TMC Recruitment 2024) पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. अपघाती वैद्यकीय अधिकारी पदावर ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 27 मे 2024 यादिवशी घेण्यात येणार आहे.
संस्था – टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई
भरले जाणारे पद – अपघाती वैद्यकीय अधिकारी (CASUALTY MEDICAL OFFICER)
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 वर्षे असावे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 84,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत (TMC Recruitment 2024)
मुलाखतीचा पत्ता – H.R.D. Department, Outsourcing Cell, 4th Floor, Service Block Building, Tata Memorial Hospital, Dr. E. Borges Rd, Parel, Mumbai – 400 012.
मुलाखतीची तारीख – 27 मे 2024
मुलाखतीची वेळ – सकाळी 09:30 वा.
काही महत्वाच्या लिंक्स – (TMC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.tmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com