करिअरनामा ऑनलाईन । नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी (TMC Recruitment 2024) मुंबईमध्ये नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई येथे फायरमन पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 15 मे 2024 रोजी होणार आहे.
संस्था – टाटा मेमोरियल हॉस्पिटल, मुंबई
भरले जाणारे पद – फायरमन (मल्टीटास्किंग)
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 15 मे 2024
मुलाखतीचे ठिकाण – H.R.D. Department, Outsourcing Cell, 4th Floor, Service Block Building, Tata Memorial Hospital, Dr. E. Borges Rd, Parel, Mumbai – 400012.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (TMC Recruitment 2024)
1. उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून अग्निशमन क्षेत्रातील प्रमाणित अभ्यासक्रमासह SSC/HSC, राज्य सरकार मान्यताप्राप्त संस्थेतून अग्निशमन विभागातील डिप्लोमा / पदवी किंवा समकक्ष शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवाराकडे अग्निशमन तंत्राचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्षे
परीक्षा फी – फी नाही (TMC Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 24,700/- रुपये ते 35,000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.tmc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com