TMC Recruitment 2024 : टाटा मेमोरियल सेंटरमध्ये 42 हजार पगाराची नोकरी; थेट द्या मुलाखत

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर मुंबई अंतर्गत (TMC Recruitment 2024) नेटवर्क प्रशासक पदावर भरती करण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 01 मार्च 2024 आहे.

संस्था – टाटा मेमोरियल सेंटर मुंबई
भरले जाणारे पद – नेटवर्क प्रशासक (NETWORK ADMINISTRATOR)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 36 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – एच.आर.डी. विभाग, आउटसोर्सिंग सेल, चौथा मजला, सर्व्हिस ब्लॉक बिल्डिंग, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, डॉ. ई. बोर्जेस रोड, परेल, मुंबई – ४०० ०१२.
मुलाखतीची तारीख – 01 मार्च 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (TMC Recruitment 2024)

पदशैक्षणिक पात्रता
नेटवर्क प्रशासकGraduate of Engineering in Computers / Electronics / IT with minimum 55% marks from Govt. recognized Board / University with one-year below mentioned experience

मिळणारे वेतन –

नेटवर्क प्रशासकRs. 28,000/- to Rs. 42,000/- दरमहा

अशी होणार निवड –
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी नियोजित तारीख आणि वेळेत दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.
3. इच्छुक आणि पात्र (TMC Recruitment 2024) उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
4. मुलाखतीची तारीख 01 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com