करिअरनामा ऑनलाईन । टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत (TMC Recruitment 2023) कनिष्ठ संशोधन समन्वयक, प्रकल्प समन्वयक, संशोधन सहयोगी, ट्रान्सक्रिप्शनिस्ट कम टेक्निशियन, वेब समन्वयक पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 07, 17 21 नोव्हेंबर 2023, 15 डिसेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे. तसेच, वेब समन्वयक पदाकरिता मुलाखतीची तारीख 02 ते 06 नोव्हेंबर 2023 असणार आहे.
संस्था – टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई
भरली जाणारी पदे – कनिष्ठ संशोधन समन्वयक, प्रकल्प समन्वयक, संशोधन सहयोगी, ट्रान्सक्रिप्शनिस्ट कम टेक्निशियन, वेब समन्वयक
पद संख्या – 10 पदे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – PDF (पहा)
मुलाखतीची तारीख – (पदानुसार)
1. इतर पदे – 07, 21 नोव्हेंबर 2023, 15 डिसेंबर 2023
2. वेब समन्वयक – 02 ते 06 नोव्हेंबर 2023
3. प्रकल्प समन्वयक – 17 नोव्हेंबर 2023 (ऑनलाईन मुलाखत)
भरतीचा तपशील – (TMC Recruitment 2023)
पद | पद संख्या |
कनिष्ठ संशोधन समन्वयक | 04 |
प्रकल्प समन्वयक | 01 |
संशोधन सहयोगी | 03 |
ट्रान्सक्रिप्शनिस्ट कम टेक्निशियन | 01 |
वेब समन्वयक | 01 |
आवश्यक कागदपत्रे –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ संशोधन समन्वयक | Graduate (B. Sc / B-Tech) Life Sciences, Microbiology / Biotechnology / Biochemistry / Genetics Eng. Molecular Biology |
प्रकल्प समन्वयक | MBBS/BDS/BAMS/BHMS with MPH (Master in Public Health) & must have 1 year work experience in Public Health. |
संशोधन सहयोगी | 5 years research, teaching and design and development experience after M. VSc/M. Pharma / ME/M.Tech/M.Sc (Life science / Biotechnology). |
ट्रान्सक्रिप्शनिस्ट कम टेक्निशियन | Qualification required is Bachelor in Cardiac care technic with minimum 6 months experience to assist the physician during the imaging procedure. In addition the technician should also support the physician during the pulmonary function test & ECG studies & preparation of report. |
वेब समन्वयक | B.E. / B.Tech in Computer Science or MCA (Master of Computer Applications) or equivalent. |
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
कनिष्ठ संशोधन समन्वयक | Rs. 21,100/- to Rs.54,000/- per month |
प्रकल्प समन्वयक | Rs. 60,000/- per month |
संशोधन सहयोगी | Rs. 47,000+27% HRA = 59,690/- |
ट्रान्सक्रिप्शनिस्ट कम टेक्निशियन | 23,800/- p.m. to 35,000/- p.m. |
वेब समन्वयक | 25,000/- p.m. to 35,000/- p.m. |
अशी होईल निवड –
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांना (TMC Recruitment 2023) स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थितीत राहावे लागेल.
3. उमेदवाराने मुलाखतीस येताना अर्ज व कागदपत्रे सोबत घेऊन येणे.
4. मुलाखतीची तारीख 07, 21 नोव्हेंबर 2023, 15 डिसेंबर 2023 आहे.
5. तसेच, वेब समन्वयक पदाकरिता मुलाखतीची तारीख 02 ते 06 नोव्हेंबर 2023 आहे.
6. प्रकल्प समन्वयक पदाची ऑनलाईन मुलाखत 17 नोव्हेंबर 2023 रोजी असेल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com