करिअरनामा ऑनलाईन। टाटा मेमोरियल सेंटर (TMC) अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर (TMC Bharti 2022) पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.
संस्था – टाटा मेमोरियल सेंटर
भरले जाणारे पद – डाटा एन्ट्री ऑपरेटर
पद संख्या – 04 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – खोली क्र. 205, 2 मजला, कॅन्सर एपिडेमियोलॉजी सेंटर, कॅन्सरमधील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी प्रगत केंद्र, सेक्टर 22, खारघर, नवी मुंबई – 410210
मुलाखतीची तारीख – 21 नोव्हेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (TMC Bharti 2022)
- डाटा एन्ट्री ऑपरेटर –
HSC with minimum 6 months course in computer from recognized institute or MS-CIT certificate
Experience:
1 years experience in relevant field is desirable
मिळणारे वेतन – Rs. 19,000 – Rs.31,000/- per month
निवड प्रक्रिया –
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
मुलाखतीला आवशयक असलेली कागदपत्रे सोबत आणावी.
पात्र उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे. (TMC Bharti 2022)
सदर भारतीकरिता अधिक माहिती tmc.gov.in वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
उमेदवारांनी मुलाखतीला 21 नोव्हेंबर 2022 रोजी उपस्थित राहावे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
अधिकृत वेबसाईट – tmc.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com