करिअरनामा ऑनलाईन । टीजेएसबी सहकारी बँक लि. अंतर्गत (TJSB Recruitment 2024 ) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रधान अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
बँकेतील नोकरी सुरक्षित नोकरी समजली जाते. जर तुम्हीसुध्दा बँकेत नोकरी मिळवण्याच्या शोधात असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे. टीजेएसबी सहकारी बँकेत (TJSB Recruitment 2024 ) होणाऱ्या ‘प्रधान अधिकारी’ पदासाठी ग्रॅज्युएट तसेच पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी दिलेल्या E-MAIL ID वर उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
बँक – टीजेएसबी सहकारी बँक लि.
भरले जाणारे पद – प्रधान अधिकारी (TJSB Recruitment 2024 )
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मार्च 2024
वय मर्यादा – 50 वर्षे
E-MAIL ID – [email protected]
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduate / Post graduate from recognized university. CAIIB is must. Professional certification in AML/KYC/CFT
असा करा अर्ज – (TJSB Recruitment 2024 )
१. या पदासाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे.
२. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
३. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.tjsbbank.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com