TISS Recruitment : मुंबईच्या टाटा इंस्टिट्यूटमध्ये समाजसेवक पदावर काम करण्याची संधी; महिन्याचा 85 हजार पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई (TISS Recruitment) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पोस्ट डॉक्टरेट फेलो / वरिष्ठ संशोधन सहयोगी, संशोधन सहयोगी / संसाधन व्यक्ती, संशोधन सहाय्यक (वरिष्ठ), इंटर्न, फील्ड रिसोर्स पर्सन, शैक्षणिक समर्थन / शाळा इंटर्नशिप / प्लेसमेंट / फील्ड संलग्नक / विद्यार्थी सक्षमता इमारत, प्रशासकीय / शैक्षणिक, प्रमुख -खाते आणि वित्त या पदाच्या एकूण 19 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2023 आहे.
संस्था – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई
भरले जाणारे पद –
1. पोस्ट डॉक्टरेट फेलो / वरिष्ठ संशोधन सहयोगी – 01 पद
2. संशोधन सहयोगी / संसाधन व्यक्ती – 06 पदे
3. संशोधन सहाय्यक (वरिष्ठ) – 01 पद
4. इंटर्न – 03 पदे (TISS Recruitment)
5. फील्ड रिसोर्स पर्सन 03 पदे
6. शैक्षणिक समर्थन / शाळा इंटर्नशिप / प्लेसमेंट / फील्ड संलग्नक / विद्यार्थी सक्षमता इमारत – 01 पद
7. प्रशासकीय / शैक्षणिक – 03 पदे
8. प्रमुख -खाते आणि वित्त – 1 पद

पद संख्या – 19 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जून 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (TISS Recruitment)
1. पोस्ट डॉक्टरेट फेलो / वरिष्ठ संशोधन सहयोगी – Post doctorate/ Doctorate/ Post graduate degree in Science, Education, Education Technology, Social Sciences, Statistics or equivalent from recognized institutions.
2. संशोधन सहयोगी / संसाधन व्यक्ती – Masters in Education / Public Policy / Policy Studies / Development Studies / Social Work or Legal Studies / Law/ & / OR related fields
3. संशोधन सहाय्यक (वरिष्ठ) Post graduate degree in Science, Education, Social Sciences, Statistics or equivalent from recognized institutions. (TISS Recruitment)
4. इंटर्न Minimum qualification graduate in any discipline, candidates pursuing masters are preferred
5. फील्ड रिसोर्स पर्सन Graduation in any discipline
6. शैक्षणिक समर्थन / शाळा इंटर्नशिप / प्लेसमेंट / फील्ड संलग्नक / विद्यार्थी सक्षमता इमारत • B.Ed/M.Ed/MA in Education/Masters degree in any discipline with 3 years relevant experience
OR
• Graduation in any discipline with 5 years relevant experience
7. प्रशासकीय / शैक्षणिक • Masters with minimum 3 years’ experience in similar roles preferably in Education/Research Institutions
Or
• Bachelors with minimum 5 years’ experience in similar roles preferably in Education/Research Institutions
8. प्रमुख -खाते आणि वित्त Master’s degree in relevant subject/ with working experience of minimum of 15 years, in
managing Accounts and Administration of a large organisation.

मिळणारे वेतन –
1. पोस्ट डॉक्टरेट फेलो / वरिष्ठ संशोधन सहयोगी – Rs. 60,000 /- to Rs. 75,000/- per month
2. संशोधन सहयोगी / संसाधन व्यक्ती – Rs. 50,000/- to 70,000/- per month
3. संशोधन सहाय्यक (वरिष्ठ) – Rs. 25,000/- to Rs. 30,000/- per month
4. इंटर्न – Rs. 5,000/- to 10,000/- per month (TISS Recruitment)
5. फील्ड रिसोर्स पर्सन – Rs. 20,000/- to 22,000/- per month
6. शैक्षणिक समर्थन / शाळा इंटर्नशिप / प्लेसमेंट / फील्ड संलग्नक / विद्यार्थी सक्षमता इमारत – Rs. 45,000/- to 60,000/- per month
7. प्रशासकीय / शैक्षणिक – Rs. 30,000/- to 35,000/-per month
8. प्रमुख -खाते आणि वित्त – Rs. 85,000/- per month

काही महत्वाच्या लिंक्स – (TISS Recruitment)
1. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा (इतर पदांकरिता) – PDF

2. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा (प्रमुख -खाते आणि वित्त) – PDF
3. ऑनलाईन अर्ज करा (इतर पदांकरिता ) – APPLY
4. ऑनलाईन अर्ज करा (प्रमुख -खाते आणि वित्त) – APPLY
5. अधिकृत वेबसाईट – www.tiss.edu
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com