करिअरनामा ऑनलाईन । ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tiger Reserve Recruitment 2023) संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून जलद बचाव गट सदस्य पदांच्या एकूण 6 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2023 आहे.
संस्था – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर
भरले जाणारे पद – जलद बचाव गट सदस्य
पद संख्या – 6 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (बफर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर रामबाग वनवसाहत, मूळ रोड चंद्रपूर
नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर
वय मर्यादा – 20 ते 35 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10वी पास असणे आवश्यक
मिळणारे वेतन – रुपये 15,000/- दरमहा
असा करा अर्ज – (Tiger Reserve Recruitment 2023)
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करायचा आहे.
3. आवश्यक कागदपत्रांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे.
2. अर्जाच्या प्राथमिक छणनीनंतर उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दूरध्वनी संदेश / पत्र/ ई-मेलव्दारे कळविण्यात येईल. तसेच वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल.
3. वैयक्तिक मुलाखतीसाठी (Tiger Reserve Recruitment 2023) केवळ प्राथमिक निवड (Short listing) झालेल्या उमेदवारांनाच बोलाविण्यात येईल.
4. मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही.
5. मुलाखतीची तारीख व वेळ Short listing झालेल्या उमेदवारांना कळविण्यात येईल.
काही महत्वाच्या लिंक्स – (Tiger Reserve Recruitment 2023)
अधिक माहिसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – mytadoba.org
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com