करिअरनामा ऑनलाईन। टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे कनिष्ठ संशोधन (TIFR Bharti 2022) सहकारी, प्रकल्प विद्यार्थी, प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11, 19, 23 नोव्हेंबर (पदांनुसार) 2022 आहे.
संस्था – टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (Tata Institute of Fundamental Research, Mumbai)
भरली जाणारी पदे – (TIFR Bharti 2022)
कनिष्ठ संशोधन सहकारी – 1 पद
प्रकल्प विद्यार्थी – 1 पद
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी – 1 पद
पद संख्या – 03 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 28 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑनलाईन ई-मेल
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11, 19, 23 नोव्हेंबर 2022 (पदांनुसार)
E-Mail ID (पदानुसार) –
प्रकल्प विद्यार्थी – [email protected] (TIFR Bharti 2022)
कनिष्ठ संशोधन सहकारी – [email protected] or [email protected]
TIFR Mumbai Bharti 2022 – Vacancy Details
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ संशोधन सहकारी – M.Sc. in Physics with minimum 60% marks
2. प्रकल्प विद्यार्थी – M.Sc. in Physics with minimum 60% marks;
OR
B.E./ B.Tech. in Electronics/ Electrical Engineering/ Materials Engineering/ Engineering Physics with minimum 60% marks.
3. प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी – Full time degree in engineering with 60% marks from a recognized university
मिळणारे वेतन –
कनिष्ठ संशोधन सहकारी Rs. 31,000/- दरमहा
प्रकल्प विद्यार्थी Rs. 31,000/- दरमहा (TIFR Bharti 2022)
प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी Rs. 89,900/- दरमहा
असा करा अर्ज –
पात्रता निकषांची पूर्तता करणारे उमेदवार खालील प्रकारे अर्ज करू शकतात.
या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे.
उमेदवारांनी प्रकल्प वैज्ञानिक अधिकारी पदासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
तसेच कनिष्ठ संशोधन सहकारी, प्रकल्प विद्यार्थी पदासाठी वरील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावा.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही. (TIFR Bharti 2022B.)
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11, 19, 23 नोव्हेंबर (पदांनुसार) 2022 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.tifr.res.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com