करिअरनामा । संघ लोक सेवा आयोगा अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र , इच्छुक या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सायंटिस्ट बी, सहाय्यक भू-भौतिकशास्त्रज्ञ, वरिष्ठ विभागीय वैद्यकीय अधिकारी, सिस्टम अॅनालिस्ट, विशेषज्ञ ग्रेड III, इंग्रजीतील व्याख्याते, पशुवैद्यकीय सहाय्यक सर्जन
पद संख्या – 53
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
फी – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 25 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट- https://upsc.gov.in/
येथे ऑनलाईन अर्ज करा – https://upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”