करिअरनामा ऑनलाईन । टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या रिक्त जागा (THDC Recruitment) भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 109 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Tehri Hydro Development Corporation Limited)
अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑगस्ट 2022
भरली जाणारी पदे – (THDC Recruitment)
- Engineers (Civil) – 33 पदे
- Engineers (Electrical) – 38 पदे
- Engineers (Mechanical) – 31 पदे
- Engineers (Civil)-Fluid Mechanic – 1 पद
- Engineers (Electrical)- Power Electronics – 1 पद
- Engineers (Electrical)- Electrical Machines – 1 पद
- Engineers (Electrical)-Control & Instrumentation – 1 पद
- Engineers (Environmental) – 3 पदे
वय मर्यादा –
1 ऑगस्ट 2022 रोजी 32 वर्षांपर्यंत
[SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट]
अर्ज फी –
600/- रुपये
[SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही]
मिळणारे वेतन – 60,000/- रुपये
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.thdc.co.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com