ठाणे महानगरपालिकेत ४९५ जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

ठाणे । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ४९५ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

इन्टेसीव्हीस्ट – १५ जागा

परिचारीका (GNM) – २५० जागा

प्रसाविका (ANM) १५० जागा

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – ४० जागा

वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) ४० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – ठाणे

शुल्क – शुल्क नाही

वेतन – २५,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये

Official website – https://thanecity.gov.in

Apply Online – Click Here

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – ५ जून २०२०

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com