Tech Mahindra Recruitment 2022 : Work From Home करायचंय?? ‘या’ कंपनीत फ्रेशर्ससाठी मोठी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । Tech Mahindra ने फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीत Voice Process आणि HR Recruiter पदाच्या सुमारे 1000 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. (Tech Mahindra Recruitment 2022) विशेष म्हणजे तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला कायमस्वरूपी घरी बसून म्हणजे Work from Home काम करता येणार आहे. या भरतीसाठी कंपनीने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

Tech Mahindra ही एक भारतातील मल्टी नॅशनल कंपनी आहे. कंपनीचे हेड ऑफिस पुण्यात आहे आणि तिचे रजिस्टर ऑफिस मुंबईत आहे. टेक महिंद्रा ही US $5.2 बिलियन कंपनी असून 90 देशांमध्ये 1,45,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. कंपनीने जाहीर केलेली भरती हि नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवा वर्गासाठी मोठी संधी आहे. जाणून घ्या सविस्तर… (Tech Mahindra Recruitment 2022)

Table of Contents

Voice Process – 

पद – कस्टमर सपोर्टअसोसिएट (Customer Support Associate)

अर्ज करण्याची पध्दत – ॲानलाईन (Tech Mahindra Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

पदसंख्या – 1000

पगार – 1,75,000 ते 2,25,000 (Per Annum)

(सूचना : खाली दिलेल्या WhatsApp नंबरवर Resume पाठवा)

Vishal – 9453126000
Divya – 9811090411
Ekta – 9643269134
Send Resume on Email – [email protected]

आवश्यक Skills –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे कस्टम सर्व्हिस देण्यासाठी चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे.
  • कस्टमर्ससोबत फोनवर बोलून त्यांचे प्रॉब्लेम्स समजून घेण्याचं स्किल्स असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना हिंदी आणि इंग्लिश दोनही भाषेतील व्हर्बल कम्युनिकेशन स्किल्स येणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना 25WPM आणि 90% accuracy सह टायपिंग येणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांकडे स्वतःचा लॅपटॉप किंवा PC असणं आवश्यक आहे.

अशी असेल निवड प्रक्रिया –

  1. सुरुवातीला जनरल व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून Interview घेण्यात येणार आहे.
  2. त्यानंतर क्लायंट व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून Interview घेण्यात येणार आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (बायोडेटा)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

पद HR Recruiter –

पद संख्या – 06

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

अर्ज करण्याची पध्दत – ॲानलाईन

Send Resume on Email – [email protected] किंवा Call : 8851415756

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com