टाटा मेमोरियल केंद्रात 118 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | टाटा मेमोरियल सेंटर, टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये भरती होणार आहे. एकूण  ११8 जागांसाठी हि भरती होणार आहे. वैज्ञानिक अधिकारी ‘सी’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, प्रभारी अधिकारी, प्रभारी, अभियंता एसबी, वैज्ञानिक अधिकारी ‘एसबी’ , वैज्ञानिक सहाय्यक ‘बी’, फोरमॅन, फोरमॅन, फोरमॅन, सब ऑफिसर, फार्मासिस्ट ‘बी’, टेक्निशियन ‘सी’, टेक्निशियन ‘ए’, नर्सिंग सुपरिटेंडंट, सहाय्यक नर्सिंग सुपरिटेंडंट, नर्स ‘ए’, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, निम्न विभाग लिपिक जनसंपर्क अधिकारी आणि कुक ‘ए’ ह्या पदासाठी हि भरती होणार आहे.

Total- 118 जागा

पदाचे नाव & तपशील-

1.सायंटिफिक ऑफिसर ‘C’(Pathology) 02

2.मेडिकल  फिजिसिस्ट ‘C’ 03

3.ऑफिसर इंचार्ज (Dispensary) 01

4..इंचार्ज (Central Sterile Supply Department) 02

5.इंजिनिअर SB (Mechanical) 01

6.सायंटिफिक ऑफिसर ‘B’(Biomedical) 01

7.सायंटिफिक असिस्टंट ‘B’ (Radio Therapy) 06

8.फोरमन (सिव्हिल) 01

9.फोरमन (इलेक्ट्रिकल) 01

10.फोरमन (मेकॅनिकल) 01

11.सब ऑफिसर ‘A’ 01

12.फार्मसिस्ट ‘B’ 02

13.टेक्निशिअन ‘C’ (Central Sterile Supply Department) 01

14.टेक्निशिअन ‘C’ (ICU) 01

15.टेक्निशिअन ‘A’ लिनन & लॉन्ड्री 01

16.नर्सिंग सुपरिटेंडेंट 01

17.असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंट 02

18.नर्स ‘A’ (महिला) 83

19.सिनिअर ऍडमिन ऑफिसर 01

20.निम्नश्रेणी लिपिक 01

21.पब्लिक रिलेशन ऑफिसर 01

22.कुक ‘A’ 04

शैक्षणिक पात्रता-

  1. पद क्र.1- (i) M. Sc.( Botany/ Zoology / Chemistry/Applied Biology)  (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2- (i) M.Sc. (Physics) (ii) डिप्लोमा (Radiological Physics)
  3. पद क्र.3- (i) B.Pharm (ii) डिप्लोमा/पदवी (Material Management / Business Administration)  (ii) 05 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4- (i) 50% गुणांसह M.Sc. (Chemistry /Physics / Zoology / Microbiology/Biotechnology)  (ii) 10 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5- (i) B.E./B.Tech (Mechanical)    (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6- (i) B.E./B.Tech (Biomedical)  (ii) 07 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7- (i) 50% गुणांसह B.Sc. (Physics)  (ii) PG डिप्लोमा (Radiotherapy)   (iii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8-  10 वी उत्तीर्ण  व ITI (प्लंबिंग) व 08 वर्षे अनुभव किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
  9. पद क्र.9- 10 वी उत्तीर्ण  व ITI (इलेक्ट्रिकल) व 08 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
  10. पद क्र.10- 10 वी उत्तीर्ण  व ITI (AC & R) व 08 वर्षे अनुभव किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा व 03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.
  11. पद क्र.11- (i) सब ऑफिसर कोर्स  (ii) 02 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12 – B.Pharm सह 01 वर्ष अनुभव किंवा D.Pharm सह 03 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13- (i) 50% गुणांसह HSC (Science)  (ii) 03 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14- (i) HSC (Science)   (ii) ICU डिप्लोमा  (iii) 02 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15- (i) HSC  (ii) 02 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16- (i) M.Sc (Nursing)  (ii) 15 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17- M.Sc. (नर्सिंग) व 03 वर्षे अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग) व 05 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18- GNM & ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा व 02 वर्षे अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग) व 02 वर्षे अनुभव
  19. पद क्र.19- (i) पदवीधर  (ii) PG पदवी/डिप्लोमा (Personnel Management/Human Resources Management/Law)  (iii) 05 वर्षे अनुभव
  20. पद क्र.20- (i) HSC  (ii) कॉम्पुटर कोर्स
  21. पद क्र.21- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पब्लिक रिलेशन डिप्लोमा  (ii) 03 ते 05 वर्षे अनुभव
  22. पद क्र.22- (i) SSC (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट-16 ऑगस्ट 2019 रोजी   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 2, 5, 6, 8, 9, 10, & 21: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र. 3,4, & 17: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.7, 11, 12, 13, 14, & 18: 30 वर्षांपर्यंत
  4. पद क्र.15 & 20: 27 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.16 & 19: 45 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.22: 25 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण- मुंबई & वाराणसी

Fee- General & OBC: ₹300/-   [SC/ST/माजी सैनिक/महिला/अपंग: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 16 ऑगस्ट 2019

भरलेल्या अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- The 3rd Floor, Service Block building, H.R.D. Department, Tata Memorial Hospital, Parel, Mumbai – 400 012

जाहिरात (Notification)- https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=4574

Online अर्ज- https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=4574