पोटापाण्याची गोष्ट | टाटा मेमोरिअल सेंटर च्या ऍडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एडुकेशन इन कॅन्सर या संस्थे मध्ये विविध पदांच्या भरती प्रक्रिया सुरु आहे. सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक दंत आणि प्रोस्थेटिक सर्जन , सायंटिफिक ऑफिसर, वैद्यकीय वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ, नर्स (महिला), नर्स, असिस्टंट एडमिन ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट या पदांसाठी इच्छित उमेदवार कडून आवेदन पात्र मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१९ (०५:००PM) आहे.
एकूण जागा- २१०
पदाचे नाव व तपशील-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | सहाय्यक प्राध्यापक | 19 |
2 | सहाय्यक दंत आणि प्रोस्थेटिक सर्जन | 01 |
3 | सायंटिफिक ऑफिसर | 11 |
4 | वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ | 15 |
5 | नर्स (महिला) | 118 |
6 | नर्स | 21 |
7 | असिस्टंट एडमिन ऑफिसर | 02 |
8 | सायंटिफिक असिस्टंट | 23 |
Total | 210 |
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1: (i) MD/DNB किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) MDS किंवा समतुल्य (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) M.D/Ph.D/M.Sc Plus D.M.R. I.T/BAMS/ BHMS (ii) 03/ 05/07/10 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) M.Sc. (Physics) (ii) रेडिओलॉजिकल फिजिक्स डिप्लोमा
पद क्र.5: (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.6: (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पर्सनल मॅनेजमेंट/ह्यूमन रिसोर्सेस मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा.
पद क्र.8: (i) 50% गुणांसह B.Sc (Physics)/BCA (ii) संबंधित डिप्लोमा किंवा समतुल्य (iii) अनुभव
वयाची अट- २० सप्टेंबर २०१९ रोजी [SC/ST- ०५वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
पद क्र.1,3 & 4- 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2- 40 वर्षांपर्यंत
पद क्र.5,6, & 8- 30 वर्षांपर्यंत
पद क्र.7- 35 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण- मुंबई
परीक्षा फी- UR /OBC /EWS- ३००/- (ST /SC /PWD/ExSM- फी नाही )
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- २० सप्टेंबर २०१९ (०५:००PM)
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख- २७ सप्टेंबर २०१९
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता- Sr. Administrative officer, Advanced Centre for Treatment, Research & Education in Cancer, Sector– 22, Kharghar, Navi Mumbai – 410210.
अधिकृत वेबसाईट- http://www.actrec.gov.in/
जाहिरात (Notification) & Online अर्ज:
जाहिरात | Online अर्ज | |
पद क्र. 1 & 2 (ACTREC/ADVT-A-3) | www.careernama.com | Apply |
पद क्र. 3 ते 8 (ACTREC/ADVT-A-4/2019) | www.careernama.com |
इतर महत्वाचे-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती
नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती
देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती
बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती
हिमा दास बद्दल जाणून घ्या काही मनोरंजक गोष्टी
एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 214 जागांसाठी थेट मुलाखत
स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती