करिअरनामा ऑनलाईन । शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे, मुंबई (TAMP Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ प्रधान खाजगी सचिव, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव आणि वैयक्तिक सहाय्यक पदांच्या एकूण 11 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
संस्था – शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे, मुंबई
भरली जाणारी पदे – (TAMP Recruitment 2023)
1. वरिष्ठ प्रधान खाजगी सचिव – 01 पद
2. प्रधान खाजगी सचिव – 02 पदे
3. खाजगी सचिव – 03 पदे
4. वैयक्तिक सहाय्यक – 05 पदे
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – प्रशासकीय अधिकारी, TAMP, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, भारत सरकार, 4था मजला, भंडार भवन, माझगाव, मुंबई-40010
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. Knowledge of Stenography in English (TAMP Recruitment 2023)
2. Minimum stenography speed of 80 wpm.
3. Worked with senior officers in central Government/ State government/ Department etc.
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 64 वर्षे
निवड प्रक्रिया –
1. अनुभव आणि पात्रतेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.
2. निवडलेल्या उमेदवारांना (TAMP Recruitment 2023) निवडीसाठी कौशल्य चाचणी आणि किंवा मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
3. मुलाखतीसाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स – (TAMP Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – tariffauthority.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com