UPSC Update : UPSC परीक्षेसाठी उमेदवारांचे आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन होणार

UPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षे संदर्भात केंद्र सरकारने (UPSC Update) महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात झालेल्या वादानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने असे प्रकार रोखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने UPSCला पहिल्यांदाच नोंदणी आणि भरती परीक्षेसाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये उमेदवारांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्डच्या माध्यमातून व्हेरिफिकेशन करण्यास परवानगी … Read more

UPSC Exam Calendar 2025 : 2025 मध्ये होणाऱ्या UPSC परीक्षांच्या वेळापत्रकात बदल; पहा सुधारीत तारखा

UPSC Exam Calendar 2025

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2025 परीक्षेसाठी (UPSC Exam Calendar 2025) वार्षिक परीक्षेच्या कॅलेंडरमध्ये बदल केले आहेत. या नवीन कॅलेंडरमध्ये अनेक भरती परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सुधारीत तारखेनुसार UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 25 मे 2025 रोजी होणार आहे. यासाठी 22 जानेवारी 2025 रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची … Read more

UPSC : UPSC NDA/CDS (2) 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; ‘इथे’ करा डाउनलोड

UPSC

करिअरनामा ऑनलाईन । UPSC परीक्षे संदर्भात (UPSC) महत्वाची अपडेट आहे. UPSC NDA/CDS (2) 2024 परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. UPSC ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) (2) परीक्षा 2024 आणि संयुक्त संरक्षण सेवा (CDS) (2) दोन्ही परीक्षांचे प्रवेशपत्र आज (दि. 23) प्रसिद्ध केले आहे. UPSC ने upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी … Read more

UPSC Update : UPSC पूर्व परीक्षेचा पॅटर्न बदलणार? पहा मोठी अपडेट

UPSC Update

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने यावर्षी दि. 16 जून (UPSC Update) रोजी नागरी सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा घेतली आहे. एका रिपोर्टनुसार UPSC ने या परीक्षेच्या पेपरमध्ये काही नवीन प्रश्न विचारले आहेत. हे पाहता येत्या काही वर्षांत UPSC CSE परीक्षेचा पॅटर्न बदलू शकतो; अशा चर्चा होवू लागल्या आहेत. परीक्षेच्या पद्धतीत बदल होण्याचे संकेत (UPSC Update)यावर्षी … Read more