UPSC Success Story : पहिलं लग्न तुटलं.. दुसऱ्याने 15 दिवसातच साथ सोडली.. शाळेत नोकरी करून कोमल बनली IRS अधिकारी
करिअरनामा ऑनलाईन । “माझ्या घऱात लहानपणापासून (UPSC Success Story) कधीही मुलगा-मुलगी असा भेदभाव पाहण्यास मिळाला नाही. मुलगी होणं कमी किंवा चुकीचं आहे याची जाणीवही मला कधी झाली नाही. माझे वडील आणि दोन्ही भावांनी फक्त इतकंच सांगितलं की, ‘तू स्पेशल आहेस; महत्त्वाची आहेस. तू आयुष्यात हवं ते करु शकतेस. तुला आयुष्यात खूप पुढे जायचं आहे.’ हे … Read more