UPSC Exam Date 2024 : UPSC मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!! पहा परीक्षेची तारीख आणि वेळ
करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC Exam Date 2024) मुख्य परीक्षा 2024 देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने IAS मुख्य परीक्षेसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेमध्ये परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा दि. 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. … Read more