Army Success Story : टिचभर घरात पाहिली आभाळाएवढी स्वप्नं; धारावी झोपडपट्टीतील तरुण आर्मीमध्ये बनला लेफ्टनंट
करिअरनामा ऑनलाईन । राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप (Army Success Story) घेतलेल्या मुलाची ही संघर्षगाथा आहे. तुम्ही विचारही करु शकणार नाही अशा अनेक आव्हानांवर मात करत हा मुलगा लष्करात अधिकारी झाला आहे. कारण त्याने ठरवलंच होतं.. काहीही होवूदे.. आयुष्यात हार मानायचीच नाही. थक्क करणारा संघर्ष उमेश किलू हा मुंबईच्या धारावी झोपडपट्टीत (Dharavi Slum) राहणारा तरुण. … Read more