UGC NET Exam Date 2024 : NET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर; पहा बातमी

UGC NET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत (UGC NET Exam Date 2024) घेतल्या जाणाऱ्या UGC NET परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. नवीन वेळापत्रकानुसार आता दि. 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत 83 विषयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. एनटीएतर्फे (NTA) या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसह … Read more