UGC Declares 20 Universities as Fake : देशात 20 बोगस विद्यापीठे; UGCने जाहीर केली यादी; महाराष्ट्रात कोणते?
करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला ऐकून (UGC Declares 20 Universities as Fake) आश्चर्य वाटेल पण विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) 20 बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दिल्लीतील आठ विद्यापीठांचा समावेश आहे. या विद्यापीठांना विद्यार्थ्यांना कोणतीही पदवी देण्याचा अधिकार नसल्याचे UGCने म्हटले आहे. दिल्लीव्यतिरिक्त कर्नाटक, महाराष्ट्र, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये बनावट विद्यापीठे आहेत. … Read more