UCO Bank Recruitment 2025: युनायटेड कमर्शियल बँक (UCO) द्वारा मोठी भरती जाहीर; पात्रता काय ? अर्ज कसा कराल ?
करियरनामा ऑनलाईन। युनायटेड कमर्शियल बँक (UCO) द्वारा एक मोठी (UCO Bank Recruitment 2025) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ‘स्थानिक बँक अधिकारी’ (LBO) या पदासाठी एकूण 250 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2025 … Read more