UPSC Success Story : आधी कॉलेज लाइफ एन्जॉय केली; नंतर सुरु केली UPSC ची तयारी; 1 वर्षाच्या ब्रेक नंतर मिळवलं IAS पद
करिअरनामा ऑनलाईन । आपण मोठेपणी सरकारी (UPSC Success Story) अधिकारी व्हायचं हे तृप्ती यांनी शाळेत शिकत असतानाच ठरवलं होतं. पण हे स्वप्न पाहत असताना आपला प्रवास किती खडतर असेल याची तिला कल्पनाही आली नव्हती. UPSC परीक्षा देणारे अनेक इच्छुक उमेदवार एक-दोनदा अपयश आल्यानंतर परीक्षेतून माघार घेतात. पण तृप्ती कऱ्हांस यांनी UPSC पास होण्याचा ध्यासच घेतला … Read more