Top Ayurveda Colleges in India : आयुर्वेदिक डॉक्टर व्हायचंय? ‘ही’ आहेत देशातील आघाडीची आयुर्वेद महाविद्यालये
करिअरनामा ऑनलाईन । आयुष नीट यूजी समुपदेशनसाठी (Top Ayurveda Colleges in India) 28 ऑगस्टपासून नोंदणी सुरू होणार असून याचा कालावधी 2 सप्टेंबरपर्यंत असेल. याद्वारे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी (BAMS), बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी (BHMS), बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी (BUMS), बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योग (BNYS) आणि बॅचलर ऑफ सिद्ध … Read more