IT Jobs : फ्रेशर्ससाठी मोठी बातमी!! टेक महिंद्रा देणार तब्बल 6 हजार नोकऱ्या
करिअरनामा ऑनलाईन । आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी (IT Jobs) टेक महिंद्राने फ्रेशर्ससाठी आनंदाची बातमी दिली आहे. यावर्षी कंपनी तब्बल 6000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. एकीकडे अनेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात सुरू असून नवीन भरतीची शक्यता मावळली आहे; तर दुसरीकडे टेक महिंद्राने फ्रेशर्सची नियुक्ती करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आयटी कंपनीचे हे दुसरे आर्थिक वर्ष आहे (IT … Read more