शिवरत्न शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी होणार थेट मुलाखत
शिवरत्न शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
शिवरत्न शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील प्राथमिक/ माध्यमिक शिक्षक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्राथमिक शिक्षक पदाच्या एकूण २६ जागा शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह दहावी/ बारावी उत्तीर्ण (इंग्रजी) किंवा डी.एड./ डी.टी.एड/ बी.एड.(इंग्रजी) किंवा MHTET किंवा CTET उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण २१ जागा शैक्षणिक पात्रता – बी.ए., बी.एड. … Read more