पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षक पदासाठी भरती
पोटापाण्याची गोष्ट | पिंपरी चिंचवड महानगरपालिका हि एक पुणे मेट्रो शहरातील पिंपरी चिंचवड शहराचे महापालिका आहे. पिपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये भरती होणार आहे. सहाय्यक शिक्षक या पदासाठी हि भरती होणार असून या भरती द्वारे एकूण ७८ जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज भरण्याक हि शेवटची तारीख १२ जुलै २०१९ हि आहे. एकूण पद – ७८ पदाचे नाव … Read more