Supreme Court Of India Recruitment 2024 : देशाच्या सर्वोच्च न्यायालयात ‘या’ पदावर नोकरीची उत्तम संधी

Supreme Court Of India Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत (Supreme Court Of India Recruitment 2024) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक निबंधक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल … Read more

How to Become a Supreme Court Law Clerk : सर्वोच्च न्यायालयात लिपीक पदावर कशी मिळवाल सरकारी नोकरी?

How to Become a Supreme Court Law Clerk

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (How to Become a Supreme Court Law Clerk) कायदा लिपिकाच्या रिक्त पदांसाठी भरती होत असते. जर तुम्हालाही सर्वोच्च न्यायालयात लिपीक पदावर सरकारी नोकरी मिळवायची असेल,तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, लिपीक पदावर नोकरी मिळवण्यासाठी कोणते पात्रता निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे याविषयी…सर्वोच्च न्यायालयात … Read more

Career News : युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांचं पुढे काय? केंद्र सरकारने स्पष्ट केली भूमिका

Career News

करिअरनामा ऑनलाईन । रशिया आणि युक्रेनमधील संघर्षामुळे युक्रेनमध्ये (Career News) शिक्षण घेत असलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मेडिकलचं शिक्षण अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं. या मुलांना भारतात शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पुढील सुनावणी या प्रकरणात केंद्र सरकारनं आपली बाजू मांडून धोरण स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले … Read more

EWS Reservation : अखेर EWS आरक्षण वैध; सरकारी नोकरीत 10% आरक्षण मिळणार

EWS Reservation

करिअरनामा ऑनलाईन। दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाने ईडब्ल्यूएस (EWS Reservation) आरक्षणाबाबत नुकताच एक मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला. आर्थिक दुर्बल घटकांसाठी यापुढे सरकारी नोकर्‍यांमध्ये 10 टक्के आरक्षण वैध ठरवण्यात आले आहे. EWS आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींपैकी 3 न्यायमूर्तींनी हे आरक्षण वैध ठरवले आहे. त्यामुळे हजारो आर्थिक आरक्षणाच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.

आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकऱ्या आणि शिक्षणात 10 टक्के (EWS Reservation) आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं त्यावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींपैकी दोन न्यायमूर्तींनी हे आरक्षण वैध ठरवले आहे. न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यांच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला.

आरक्षणाबाबत निकाल देण्यासाठी न्यायाधीश दिनेश माहेश्वरी, एस. रविंद्र भट, बेला एम त्रिवेदी आणि जे.बी.पारदीवाला यांच्या घटनापीठाची समिती नेमण्यात आली होती. यावेळी (EWS Reservation) पाच पैकी 3 न्यायाधीशांनी EWS आरक्षण चालू ठेवण्याला हिरवा कंदील दिला. तर 2 न्यायाधीशांनी त्याला विरोध केला. EWS आरक्षणामुळे संविधानाच्या मुलभूत ढाच्याला धक्का पोहोचलेला नाही, असे 3 न्यायाधीशांनी निर्णय देताना मत स्पष्ट केले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Supreme Court Recruitment 2022 : पदवीधरांनो ही बातमी तुमच्यासाठी!! सुप्रीम कोर्टात जॉब करण्याची संधी सोडू नका; लगेच Apply करा

Supreme Court Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे रिक्त जागा भरण्यासाठी (Supreme Court Recruitment 2022) जाहिरात निघाली आहे. या भरती दरम्यान कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदाच्या एकूण 210 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे. पदाचे नाव – कनिष्ठ न्यायालय सहाय्यक भरली … Read more

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर एमपीएससी’कडून सुधारित निकाल गरजेचा; विद्यार्थ्यांची मागणी

करिअरनामा ऑनलाइन : काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर निर्णय देताना मराठा आरक्षण रद्द केले. सर्वेच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) रखडलेल्या विविध परीक्षांचे निकाल आणि मुलाखतींचा मार्ग मोकळा झाला असला तरी, आता या परीक्षांच्या निकाल याद्यांमध्ये आयोगाला सुधारणा करावी लागणार आहे. राज्य सरकारकडून आरक्षणासंदर्भात येणाऱ्या पत्रानुसार आयोग पुढील कारवाई करणार … Read more

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार  पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मूळ जाहिरातीत अर्जाचा नमुना दिला आहे , अर्ज भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी http://www.sci.gov.in/  या वेबसाईटवर क्लिक करावे. पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी / अधिकारी व सेवानिवृत्त गट … Read more