विद्यापीठ, महाविद्यालय अन् CET परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर होणार

मुंबई । राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा भाग म्हणून विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती उच्च … Read more

पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयांच मिळून एकच पुस्तक; बालभारतीचा प्रस्तावित निर्णय

मुंबई | विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी बालभारतीने महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाच मिळून एकच पुस्तक आणण्याचा प्रस्ताव बालभारतीने मांडला आहे. बालभारतीचा हा प्रस्तवित निर्णय आहे. यावर शिक्षण मंत्रालय सकारात्मक भूमिका घेणार का याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. विद्यार्थी आणि पालकांमधून मात्र या प्रस्तावावित निर्णयाचं मोठ्या प्रमाणात स्वागत … Read more

दहावीच्या मध्ये शिकत असलेल्या विधार्थियासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा जाहीर

करीयर मंत्रा | दहावी मध्ये शिकत असलेल्या विधार्थियासाठी महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा नुकतीच जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील कुणत्याही शाळेतील इयत्ता दहावी शिकत असलेला नियमित इयत्ता दहावीच्या परीक्षेला पहिल्यांदाच बसलेला विधार्थी/विधार्थिनी साठी ही सुवर्ण संधी. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर २०१९ आहे. परीक्षेचे नाव- महाराष्ट्र राज्य प्राध्याशोध परीक्षा अर्ज करण्याची सुवात- ०६ ऑगस्ट २०१९ … Read more

स्मार्ट फोन सोबत स्मार्ट होऊन स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करा !

लाइफस्टाइल| 2G, 3G जाऊन आता 4G आले, सगळ जग हातात आले. पुस्तक, बातम्या सगळे इंटरनेट वर मिळू लागले. पुस्तकातून डोकं बाहेर काढून आता डोकं फोन मध्ये दिसू लागले. सगळ काही वेब वर मिळू लागले. अभ्यास करणे जास्त सोप झाले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सतत अपडेटेड राहण गरजेच असत, आम्ही तुमच्या साठी काही असे ॲप सांगतो … Read more

राज्य शासनाकडून तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर, सर्व परीक्षा रद्द

मुंबई प्रतिनिधी । अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे राज्य शासनातर्फे कळविण्यात आले आहे. मुंबईसह तीन जिल्ह्यात सुटी जाहीर. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुटी … Read more

लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ जाहीर

पोटापाण्याचे प्रश्न|महारष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ५५५ पदे भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा-२०१९ मध्ये सहभागी होण्यसाठी केवळ पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणायत येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जुलै २०१९ आहे.    

विद्यार्थ्याला घडवताना

करीयरमंत्रा|या प्रश्नाचे माझे वैयक्तिक अनुभव वैयक्तिक अनुभवातून विकसित झाले आहे. मला हायस्कूलमध्ये माहिती होती की मला उद्योजक व्हायचे आहे, परंतु त्या उद्दीष्टाच्या पूर्ततेसाठी औपचारिक शिक्षण किंवा कार्यक्रम अस्तित्त्वात नव्हते. बऱ्याच वेळा आपल्याला माहित असत आपल्याला काय बनायचं आहे. पण त्या उद्दिष्ट पुरती साठी औपचारिक शिक्षण किंवा कार्यक्रम बऱ्याच वेळा आपल्याकडे उपलब्ध नसतात. मग पर्याय नसल्यामुळे … Read more

एमपीएससी मधील अपयशामुळे तरुणाची आत्महत्या

बातमी |एमपीएससी मधील सतत अपयशामुळे वर्षीय तरुणाची केदारेश्वर बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्या. रुपेश विष्णू बोऱ्हाडे रा. राजगुरुनगर असे आत्महत्या ग्रस्त तरुणाचे नाव आहे. खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश बोऱ्हाडे हा सुमारे तीन वर्षापासून एमपीएसीचा अभ्यास करत होता. तो परीक्षेचा अभ्यास करून चाकण येथील एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होता. परंतु,पूर्णवेळ अभ्यास करता यावा त्यामुळे रुपेश … Read more

बिकट वाट MPSC ची…

करीयर मंत्रा|सदर शोकांतिका का लिहावीशी वाटली… तर या चालू वर्षातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थातच Mpsc च्या निघालेल्या कमी जागा त्या म्हणजे राज्यसेवा, एसटीआय, पीएसआय, असिस्टंट यांच्या आणि या स्पर्धा परीक्षा दुनियेच्या स्वप्ननात रंगलेली लाखों मुले यांसाठी… मी 2011-12 ला Mpsc चा अभ्यास चालु केला, काय केलं या 6/7 वर्षात याचा मनात जरा विचार केला तर … Read more