MBBS च्या अंतिम वर्षाची परिक्षा Offline होणार
मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ८ मार्च पासून एमबीबीएसच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. सदर परिक्षा आॅनलाईन होणार की आॅफलाईन याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वारंवार केली होती. आता MBBS च्या अंतिम वर्षाची परिक्षा Offline होणार असल्याचे … Read more