कोलगेट देणार ७५ हजार रुपये शिष्यवृत्ती..
अशी एक शिष्यवृत्ती कोलगेटने काढली आहे जी अशा प्रतिभेची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करेल. या शिष्यवृत्तीसाठी आपण 30 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज करू शकता. विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसह मार्गदर्शनही केले जाईल