CBSE : 10 वीच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास सुरुवात; असा करा अर्ज

CBSE

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (CBSE) इयत्ता दहावीच्या निकालांच्या पडताळणीसाठी यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागणार आहे. प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी 500 रुपये शुल्क भरावे लागणारइयत्ता दहावीसाठी उमेदवार दि. २० ते २४ मे या कालावधीत ५०० रुपये भरून … Read more

Railway Loco Pilot Recruitment 2024 : असिस्टंट लोको पायलट भरती परिक्षेची तारीख जाहीर

Railway Loco Pilot Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भरती बोर्डाने RRB ALP CBT 1 (Railway Loco Pilot Recruitment 2024) परीक्षेसंदर्भात अधिकृत वेबसाइटवर एक सूचना प्रसिद्ध केली आहे. या सूचनेनुसार, RRB ALP CBT 1 परीक्षा जुलै 2024 च्या पहिल्या आठवड्यात होईल. CBT 1 नंतर , पुढील टप्पे लवकरच जाहीर केले जातील. RRB ALP परीक्षेसाठी प्रवेशपत्रे नियोजित परीक्षेच्या तारखेच्या 7 ते … Read more

Education : इयत्ता 5 वी आणि 8 वीसाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरु

Education

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय (Education) मंडळाकडून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी अर्ज नोंदणीला सुरुवात केली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना दि. १५ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे; अशी माहिती महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. अर्ज प्रक्रियेविषयी महत्वाचे (Education)राज्य मुक्त विद्यालय मंडळात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना … Read more

Ph.D Pet Exam 2024 : अखेर Ph.D पेट परीक्षा विद्यापीठ घेणार; 10 जून नंतर होणार परीक्षा

Ph.D Pet Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । युजीसी- नेट (UGC-NET) परीक्षेच्या गुणांच्या (Ph.D Pet Exam 2024) आधारे पीएच.डी.साठी प्रवेश देण्याचे युजीसीने स्पष्ट केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी पेट परीक्षा घेतली जाणार की नाही याबाबत अनेक दिवसांपासून संभ्रम होता. विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या 10 जूनपर्यंत संलग्न संशोधन केंद्रातील रिक्त जागांची माहिती जमा केली जाणार आहे; त्यानंतर पेट परीक्षा … Read more

HSC Re-Exam 2024 : 12 वी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 7 जूनपर्यंत करता येणार अर्ज

HSC Re-Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (HSC Re-Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कडून जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह उमेदवारांना दि. 7 जूनपर्यंत तर, विलंब शुल्कासह दि. 12 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. या … Read more

ITI Admission 2024 : ITI प्रवेश प्रक्रिया सुरू; पहा वेळापत्रक

ITI Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण (ITI Admission 2024) संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (DVET) कडून आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार सोमवार दि. 3 जूनपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. आयटीआय प्रवेशाच्या सविस्तर माहिती आणि वेळापत्रकासाठी https://admission.dvet.gov.in/ या वेबसाईटवर संपर्क … Read more

SSC Re-exam 2024 : 10 पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

SSC Re-exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (SSC Re-exam 2024) शिक्षण मंडळ, पुणे यांनी इयत्ता 10 वी च्या पुरवणी परीक्षेबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. शिक्षण मंडळाने जुलै 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह दि. 11 … Read more

Career Mantra : मिळतील एक ना अनेक नोकरीच्या संधी; शिकावे लागतील ‘हे’ कोर्स

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । आज आम्ही तुम्हाला असे काही (Career Mantra) करिअरचे पर्याय सांगणार आहोत ज्यांना आगामी काळात मागणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला तुमचे चांगले करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून अभ्यासासाठी असे पर्याय निवडावे लागतील ज्यामुळे तुम्हाला चांगली नोकरी तर मिळेलच, शिवाय तुमचे भविष्यही सुरक्षित होईल.  पाहूया असे कोणते पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहेत याविषयी… 1. डेटा … Read more

Health Education : हृदयविकाराच्या झटक्यामुळे येणारे मृत्यू रोखण्यासाठी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार CPR ट्रेनिंग

Health Education

करिअरनामा ऑनलाईन । सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात (Health Education) तरुणांसह अबालवृध्दांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अनेकवेळा अचानक मृत्यू ओढावल्याची प्रकरणे वाढत आहेत. सर्वांसाठीच ही बाब चिंतेची बनली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच CPR म्हणजेच कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशनमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. हृदयविकाराच्या स्थितीत रुग्णाचा जीव वाचवता यावा; हा यामागे … Read more

Government Internship 2024 : जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची मोठी संधी; ‘हे’ विद्यार्थी करु शकतात अर्ज

Government Internship 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकारने कोणत्याही शाखेतील (Government Internship 2024) पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये इंटर्नशिप करण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या इंटर्नशिपसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना दि. 15 जून 2024 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. कोणत्या शाखांमध्ये कामाची संधी दिली जाणारइंटर्नशिपचा कालावधी 3 महिन्यांचा असेल. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही … Read more