Big News : विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार एस. टी. चा पास; रांगेत उभे राहण्याची कटकट मिटली

Big News

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामीण भागातून शाळा किंवा महाविद्यालयात (Big News) जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस. टी. चा प्रवास नेहमीच सोईस्कर आणि परवडणारा ठरतो. महिन्याच्या सुरवातीला पास काढला की महिनाभराची काळजी मिटते. पण पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांना तासनतास भल्या मोठ्या रांगेत उभे रहावे लागते. परंतु आता या विद्यार्थ्यांची काळजी मिटवणारी बातमी समोर येत आहे. कारण आता विद्यार्थ्यांना एस. टी. … Read more

IIT Seat Matrix 2024 : यंदा IIT च्या जागा वाढल्या! 17,740 जागांवर मिळणार प्रवेश; पहा कोणत्या IIT मध्ये किती जागा वाढल्या?

IIT Seat Matrix 2024

करिअरनामा ऑनलाईन । गणित विषय घेऊन 12 वी पास झालेल्या (IIT Seat Matrix 2024) बहुतेक विद्यार्थ्यांचे IITमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न असते. आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जेईई (JEE) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. JEE Advanced 2024 चा निकाल जाहीर झाल्यानंतर आता JoSAA समुपदेशन सुरू झाले आहे. विद्यार्थ्यांना IIT मध्ये फक्त JoSAA समुपदेशनाद्वारे जागा वाटप केल्या जातात. JoSAA … Read more

Career Mantra : भविष्य सुरक्षित करण्यासाठी करा ‘हे’ कोर्स; आयुष्याला मिळेल टर्निंग पॉइंट

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । बारावीचा निकाल लागल्यावर (Career Mantra) अनेक विद्यार्थी करिअरची दिशा शोधू लागतात. शिक्षण सुरु असताना विद्यार्थ्यांना करिअरची चिंता वाटू लागते. भविष्यात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी कोणता कोर्स करायचा? याचा विचार विद्यार्थी करु लागतात. काही विद्यार्थ्यांना वेळीच त्यांच्या पालकांकडून किंवा समुपदेशकाकडून चांगले मार्गदर्शन मिळते; यामुळे त्यांचे करिअर योग्य दिशेने वाटचाल करते. … Read more

Educational Scholarship : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती’साठी मागवण्यात आले अर्ज; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय (Educational Scholarship) व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशामध्ये अभ्यास करण्यासाठी ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती’ योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. या पार्श्वभूमीवर 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या शिष्यवृत्ती योजनेसाठी दी. 12 जुलैपर्यंत अर्ज करता येणार … Read more

Career Mantra : 10वी नंतर करा ‘हा’ कोर्स; सरकारी नोकरी मिळण्याची आहे खात्री

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन । दहावी पास होताच विद्यार्थ्यांना त्यांच्या (Career Mantra) करिअरची चिंता वाटू लागते. काही दिवसांपूर्वीच 10 वी आणि 12 वी च्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. 10 वी नंतर कोणता कोर्स करायचा; जेणेकरून विद्यार्थ्यांचा वेळ सत्कारणी लागेल आणि भविष्यात हे कोर्स केल्यानंतर त्यांना खासगी नोकरी तर मिळेलच, शिवाय तो/ती सरकारी नोकरीसाठीही पात्र ठरतील. तर आज … Read more

Resume Tips : जॉब Interview ला जाऊन Resume घरीच विसरलात? गोंधळून जावू नका; तिथेच थांबा आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये असा बनवा CV

Resume Tips

करिअरनामा ऑनलाईन। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असणारा (Resume Tips) प्रत्येकजण कंपन्यांमध्ये नोकरीसाठी Resume देत असतात. अनेक तरुण चांगली नोकरी मिळावी म्हणून मुलाखतीची तयारी करत आहेत. पण कोणतीही नोकरी मिळवायची असेल तर यासाठी Resume महत्त्वाचा असतो. एकदा तुमचा Resume पुढील कंपनीला आवडला की नोकरी पक्की होते. पण विचार करा जर तुम्ही एखाद्या मुलाखतीला गेलात आणि … Read more

One State One Uniform : राज्यात 15 जूनपासून ‘एक राज्य एक गणवेश’ योजना; जाणून घ्या नवी नियमावली

One State One Uniform

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या (One State One Uniform) मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना लागू करण्यात येणार आहे; यासाठीचा आदेश देखील सरकारकडून जारी करण्यात आला आहे. दरवर्षी 15 जूनपासून शाळा सुरू होत असतात. त्यामुळे शाळा सुरू होण्याआधी सगळेच मुले नवीन गणवेश, दप्तर त्याचप्रमाणे शैक्षणिक साहित्य विकत घेत असतात. … Read more

Career Mantra : भारतातील ‘या’ उद्योगपतींनी दिला यशाचा कानमंत्र; सोप्या टिप्स ठेवा लक्षात

Career Mantra

करिअरनामा ऑनलाईन। आज आम्ही तुम्हाला भारतातील 5 श्रीमंत (Career Mantra) लोकांचे मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो. या यशस्वी व्यक्तिमत्वाच्या विचारांवर वाटचाल केल्यास आयुष्यात तुम्ही नक्कीच यशस्वी घोडदौड करू शकाल. पाहूया हे यशस्वी उद्योजक यश मिळवण्यासाठी सल्ला देताना काय सांगतात… 1. राकेश झुनझुनवाला –भारताचे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा … Read more

Toughest Exam in World : जगातील सर्वात जास्त कठीण समजल्या जाणाऱ्या ’10’ परीक्षा; भारतातील 3 परीक्षांचा आहे समावेश

Toughest Exam in World

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही आजपर्यंत अनेक शैक्षणिक तसेच (Toughest Exam in World) वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा दिल्या असतील. भारतात होणाऱ्या अनेक प्रवेश परीक्षेविषयी सर्वांनाच माहिती असते. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील त्या 10 सर्वात कठीण परीक्षा कोणत्या आहेत, ज्यासाठी विद्यार्थी अनेक वर्षे कसून तयारी करतात, पण तरीही या परीक्षेत यश मिळण्याची टक्केवारी फार कमी … Read more

Career After 10th and 12th : 10 वी, 12 वी नंतर पॉलिटेक्निकमध्ये करता येईल करिअर; कसा घ्यायचा प्रवेश? पहा नोकरीच्या संधी….

Career After 10th and 12th

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी आणि 12 वी चा टप्पा हा आयुष्यातील (Career After 10th and 12th) सर्वात महत्वाचा टप्पा समजला जातो. 10 वी आणि 12 वीनंतर काय करावे? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांपुढे असतो. जर तुम्हाला डिप्लोमामध्ये आवड असेल तर तुम्ही 10वी किंवा 12 वीनंतर पॉलिटेक्निक म्हणजेच तंत्रनिकेतनमध्ये प्रेवश घेऊन चांगली नोकरी मिळवू शकता. तंत्रनिकेतन … Read more