UGC Update : महाराष्ट्रात ‘ही’ आहेत डिफॉल्टर विद्यापीठे; देशातील उच्च शैक्षणिक संस्थांचाही यादीत समावेश; UGC ने सांगितलं…
करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC Update) देशातील 63 उच्च शिक्षण संस्थांचा डिफॉल्टर यादीत समावेश केला आहे. लोकपालाची नियुक्ती न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या यादीत पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाचा देखील समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) या संस्थांना लोकपाल नियुक्त करण्यासाठी सहा महिन्यांची नोटीस दिली होती, त्यानंतरच ही … Read more