UGC NET Admit Card 2024 : NTA कडून UGC NET 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी

UGC NET Admit Card 2024

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (UGC NET Admit Card 2024) युजीसी नेट परीक्षा 2024 चे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. यूजीसी नेटच्या ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे. त्यांनी यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करायचे आहे; असं आवाहन करण्यात आलं आहे. 21 ऑगस्ट, 22 … Read more

Government Recruitment : सरकारी सेवेतील ग्रुप्स A, B, C, D म्हणजे नक्की काय? सविस्तर माहिती घ्या…

Government Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी विभागातील भरती जाहीर (Government Recruitment) झाली की आपण पाहतो की अमुक विभागात ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C किंवा ग्रुप D पदाच्या भरतीविषयी. मग असा प्रश्न पडणं साहजिक आहे की या श्रेणीमध्ये नक्की कोणत्या पदांचा समावेश होतो? आज आपण या लेखातून सरकारी भरतीच्या विविध स्तराविषयी जाणून घेणार आहोत. प्रथम ही लक्षात … Read more

SSC HSC Exam Date 2025 : सर्वात मोठी बातमी!! 10 वी, 12 वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर!! यावर्षी 8 ते 10 दिवस आधीच होणार पेपर

SSC HSC Exam Date 2025

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या (SSC HSC Exam Date 2025) विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा यावर्षी 8 ते 10 दिवस आधीच होण्याची शक्यता आहे. … Read more

ISRO Free Course : शिका अगदी मोफत!! ISRO ने लाँच केला AI तसेच मशीन लर्निंग कोर्स; रजिस्ट्रेशन सुरू..

ISRO Free Course

करिअरनामा ऑनलाईन । ISRO ने AI तसेच मशीन लर्निंग कोर्स (ISRO Free Course) तयार केले आहेत. विशेष म्हणजे हे कोर्स पूर्णपणे मोफत असणार आहेत. AI तसेच मशीन लर्निंगविषयी जाणून घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. ज्यांना AI तसेच मशीन लर्निंग शिकायचे आहे अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित रजिस्टर करायचं आहे कारण सीट्स मर्यादित आहेत. … Read more

UPSC Exam Date 2024 : UPSC मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!! पहा परीक्षेची तारीख आणि वेळ

UPSC Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC Exam Date 2024) मुख्य परीक्षा 2024 देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट हाती आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने IAS मुख्य परीक्षेसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अधिसूचनेमध्ये परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा दि. 20, 21, 22, 28 आणि 29 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. … Read more

NEET PG 2024 : NEET PG परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार; सर्वोच्च न्यायालयाने सांगितले…

NEET PG 2024

करिअरनामा ऑनलाईन । नीट पीजी (NEET PG) परीक्षेबाबत महत्वाची (NEET PG 2024) अपडेट हाती आली आहे. नीट पीजी परीक्षा ही येत्या रविवारी दि. ११ ऑगस्ट रोजी घ्यावी; असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. NEET PG 2024 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि … Read more

Chanakya Niti for Students : “मुलांचं भविष्य उज्वल करण्यासाठी त्यांना ‘या’ गोष्टींपासून दूर ठेवा”; काय सांगतात आचार्य चाणक्य..

Chanakya Niti for Students

करिअरनामा ऑनलाईन। आचार्य चाणक्यांनी मुलांबाबत अनेक गोष्टी (Chanakya Niti for Students) सांगितल्या आहेत. चाणक्यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच काही गोष्टींची सवय लावण्यास सांगितल्या आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण जीवन परिपूर्ण होईल. पालकांनी मुलांच्या चुकीच्या सवयींकडे दुर्लक्ष केले तर अशी मुले संस्कारहीन होतात. म्हणूनच आचार्य चाणक्ययांनी मुलांच्या संस्कारांवर भर दिला आहे. आचार्य कौटिल्य हे एक महान शिक्षक होते … Read more

Engineering Admission 2024 : इंजिनिअरिंग प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक पहा एका क्लिकवर

Engineering Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET) इंजिनिअरिंग (Engineering Admission 2024) प्रथम वर्ष (बीई/ बीटेक), अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्ष, एमबीए आणि एमसीए (Engineering First Year (BE/ BTech), Engineering Direct Second Year, (MBA and MCA) या अभ्यासक्रमांचे प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/बीटेक) पदवी अभ्यासक्रमाची पहिली यादी दि. … Read more

Big News : महाराष्ट्रातील तब्बल 4 लाख तरुणांना जर्मनीत मिळणार रोजगार; अजित पवारांनी सांगितले….

Big News

करिअरनामा ऑनलाईन । युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची (Big News) टंचाई निर्माण झाली आहे. या तुलनेत भारताकडे इतर देशांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्याची जास्त क्षमता आहे. या उद्देशाने राज्य सरकारने जर्मनीमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. या प्रक्रियेतून राज्यातील सुमारे 4 लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे; अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!! महागाई भत्त्यात होणार ‘एवढी’ वाढ

7th Pay Commission

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात (7th Pay Commission) मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. यानुसार संबंधित नोकरदार वर्गाला 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एका वर्षात दोनदा सुधारित होत असतो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यापासून आणि दुसऱ्यांदा जुलै … Read more