D.Ed. Admission 2024 : D.Ed प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; 18 जूनपर्यंत ऑनलाईन करता येणार अर्ज

D.Ed. Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । डी. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत (D.Ed. Admission 2024) एक महत्वाची अपडेट आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर डी.एल.एड. प्रथम वर्ष अभ्यासाच्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे. विद्यार्थी सोमवार दि.3 जूनपासून डी. एड. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. शासकीय व व्यावसायिक कोट्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले असून SERT … Read more

PM Vidya Lakshmi Yojna 2024 : मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून सरकारने आणली ‘ही’ खास योजना

PM Vidya Lakshmi Yojna 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुलींना आर्थिक अडचणींमुळे इच्छा (PM Vidya Lakshmi Yojna 2024) असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. यावर तोडगा काढत केंद्र सरकारने ‘पीएम विद्या लक्ष्मी योजना’ सुरु केली आहे. ही योजना फक्त मुलींसाठीच नाही तर मुलांसाठीही फायद्याची आहे. प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या पाल्याचं शिक्षण आर्थिक अडचणीशिवाय व्हावं. जर तुमचीही अशीच भावना असेल तर … Read more

CET Cell 2024 : CET 2024 परीक्षेच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर; इथे पहा निकाल

CET Cell 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell 2024) शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक परीक्षांच्या निकालांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पीसीएम/पीसीबी, बीए/बीएस्सी बी.एड, बीएचएमसीटी, डीपीएन/एचपीएन, नर्सिंग, एलएलबी 5 वर्ष, बीसीए/बी.बी.ए/बी.बी.सी.ए/बीएम.एस./बी.बी.एम सीईटी 2024 परीक्षांच्या संभाव्य निकालाच्या तारखा सीईटी सेलकडून (CET Cell) त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर … Read more

Chanakya Niti for Students : मुलांचं भविष्य उज्वल करण्यासाठी त्यांना ‘या’ गोष्टींपासून ठेवा दूर; काय सांगतात आचार्य चाणक्य

Chanakya Niti for Students

करिअरनामा ऑनलाईन। आचार्य चाणक्यांनी मुलांबाबत अनेक गोष्टी (Chanakya Niti for Students) सांगितल्या आहेत. चाणक्यांनी मुलांना त्यांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच काही गोष्टींची सवय लावण्यास सांगितल्या आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण जीवन परिपूर्ण होईल. पालकांनी मुलांच्या चुकीच्या सवयींकडे दुर्लक्ष केले तर अशी मुले संस्कारहीन होतात. म्हणूनच आचार्य चाणक्ययांनी मुलांच्या संस्कारांवर भर दिला आहे. आचार्य कौटिल्य हे एक महान शिक्षक होते … Read more

Scholarship : 12 वी पास विद्यार्थ्यांना लंडनमध्ये शिकण्याची संधी; क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टने शिष्यवृत्तीसाठी मागवले अर्ज

Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टने ‘इंडिया ॲकॅडमिक (Scholarship) एक्सलन्स अवॉर्ड 2024 शिष्यवृत्ती’ सुरू केली आहे. ही शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टमध्ये पूर्णवेळ अभ्यास करता येणार आहे. या शिष्यवृत्तीबद्दल सर्व तपशील येथे तपासा… इंडिया ॲकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड 2024 शिष्यवृत्ती1. इंडिया अकॅडमिक एक्सलन्स अवॉर्ड … Read more

Education : शालेय पाठ्यपुस्तकात होणार AI चा समावेश

Education

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षणातील आधुनिकीकरणाच्या (Education) दिशेने महत्त्वपूर्ण निर्णय घेत केरळ राज्याने आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये Artificial Intelligence म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयाचा समावेश केला आहे. राज्य सरकारने इयत्ता 7 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) अभ्यासक्रमात AI शिकण्याचे मॉड्यूल उपलब्ध करून दिले आहे. या संदर्भातील योजनांचे अनावरण नुकतेच करण्यात आले. केरळ … Read more

10 th Board Results 2024 : धक्कादायक!! मराठीची दैनावस्था; बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजीपेक्षा मराठीत नापास होण्याचं प्रमाण जास्त

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । 10 वीचा टप्पा विद्यार्थ्यांच्या (10 th Board Results 2024) आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. नुकताच 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता 10 वीचा यावर्षीचा संपूर्ण राज्याचा निकाल 95. 81 टक्के इतका लागला आहे. या निकालातून आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. … Read more

Career After 12th : भविष्याचा पाया भक्कम करण्यासाठी 12 वी कॉमर्स नंतर निवडा ‘ही’ क्षेत्रे

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही 12वी कॉमर्स पास झाला असाल (Career After 12th) आणि तुम्हाला तुमचे भविष्य सुधारायचे असेल तर त्यासाठी तुम्ही सीए सीएस इ.ची तयारी सुरू करू शकता परंतु यासाठी तुम्हाला अभ्यासात कठोर परिश्रम घ्यावे लागतील. याशिवाय तुम्ही इतर पर्यायांसह सरकारी नोकऱ्यांसाठीही तयारी करू शकता. या वर्षी, वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना … Read more

Army Recruitment : सैन्य दलातील भरतीसाठी मिळवा मोफत प्रशिक्षण!! इच्छुकांना अर्ज करण्याचं आवाहन

Army Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये (Army Recruitment) अधिकारी पदावर भरती होण्यासाठी कंम्बाइंड डिफेन्स सर्व्हीसेस (CDS) परीक्षेची पूर्वतयारी करून घेतली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता नाशिक जिल्ह्यात छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आले आहे. दि. १० जून ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक ६३ चे प्रशिक्षण … Read more

Career After 10th : 10 वी पास झाल्यानंतर ‘इथे’ मिळेल सरकारी नोकरी; निवडा बेस्ट पर्याय

Career After 10th

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10 वीचा निकाल उद्या (दि. 27 मे) जाहीर (Career After 10th) होत आहे. 10 वी पास झाल्यानंतर अनेक विद्यार्थी सरकारी नोकरीच्या शोधात असतात. दहावीचा टप्पा हा आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो कारण यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने करिअरला सुरुवात करतात. आपल्या देशात सरकारी नोकरीला अधिक प्राधान्य आहे. 10 वी पास झाल्यानंतर सरकारी … Read more