SBI Recruitment 2021 | Retired Officer पदाच्या 45 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन । स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (ईमेल ) अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://sbi.co.in/ ही वेबसाईट बघावी. SBI Recruitment 2021 पदाचा सविस्तर तपशील – पदाचे नाव – Retired Officer पदसंख्या – 45 जागा पात्रता – … Read more