SSC HSC Supplementary Exam Result : 10 वी, 12 वी च्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; असा पहा निकाल
करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांना प्रतिक्षा लागून (SSC HSC Supplementary Exam Result) राहिलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल शिक्षण मंडळाच्या या mahresult.nic.in अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. दहावीची परिक्षा दि. 10 जुलै … Read more